देवीची पूजा कशी करावी ?
देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे.
देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे.
देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते.
देवीला प्रदक्षिणा घालतांना विषम संख्येत म्हणजे १, ३, ५, ७ अशा संख्येत घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवीला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.
ओटी भरल्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र देवीचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळही प्रसाद म्हणून खावा. देवीचा प्रसाद म्हणून ते वस्त्र परिधान केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन देहाची शुद्धी होते. देवीप्रती आपला भाव जेवढा अधिक असेल, तेवढा अधिक काळ देवीकडून मिळालेली सात्त्विकता टिकते.
‘हिंदु धर्म अन् संस्कृती यांवर होत असलेले आघात आणि ते आघात रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवण्याची आवश्यकता’
साधनेमुळे खर्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.
हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे संविधानिक मार्गाने रक्षण करणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे. ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी अनेक अपप्रकार घडत आहेत. या कुसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे प्रकार आज वाढत आहेत.
शिवाला निशिगंधाची फुले अथवा श्वेत रंगाची फुले वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.