श्रीराममंदिराच्या बांधकामावर आत्मघाती आक्रमणाचा कट !
‘जिहादी आतंकवाद नष्ट कधी होणार ?’, असा प्रश्न प्रत्येक भारतियाच्या मनात गेली अनेक वर्षे येत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी भारताने पाकला नष्ट करण्यासह देशातील धर्मांधांची जिहादी मानसिकता नष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !