गोवा शासनाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट 

म्हादई जलवाटप तंटा

डावीकडून राज्यसभेचे खासदार विनायक तेंडुलकर, आमदार डाॅ. रमाकांत शेट्ये, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, सभापती रमेश तवडकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वाहतूकमंत्री मावीन गुदीन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर

नवी देहली : म्हादई जलवाटप तंट्यावरून गोवा सरकारच्या शिष्टमंडळाने ११ जानेवारीला नवी देहली येथे माननीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या वेळी म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरणाची तात्काळ स्थापना करण्याची विनंती केली आणि कर्नाटकचा संमत केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) मागे घेण्याची विनंती केली.

_____________________________________________________________________________
‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा
_____________________________________________________