२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल् १’ यान सूर्याकडे झेपावणार !
‘इस्रो’ची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता येत्या २ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल् १’ हे यान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाणार आहे.
‘इस्रो’ची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता येत्या २ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल् १’ हे यान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाणार आहे.
भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.
खलिस्तानी संघटनेवर बंदी घालूनही ती अशा प्रकारे कारवाया करून देश-विदेशांत भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहे. सुरक्षादलांनी अशा संघटनांची पाळेमुळे खणून काढून त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याची आवश्यकता आहे ! असे का होत नाही ?, याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !
या दौर्यामध्ये जो बायडेन अन्य देशांच्या प्रमुखांशी युक्रेन-रशिया युद्ध आणि अन्य जागतिक आव्हाने या विषयांंवर चर्चा करणार आहेत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील काँग्रेस सरकारने बोर्डाला दिल्या होत्या !
देहली येथून गायब झालेल्या आणि वेंगुर्ला येथे मुसलमानाकडे सापडलेल्या पीडित मुलीने देहली न्यायालयात दिलेल्या जबाबात या गुन्ह्यात अश्रफ मुजावर, वेंगुर्ला याचेही नाव घेतले. त्यामुळे या प्रकरणात आता २ मुसलमान सहभागी असल्याचे स्पष्ट !
अशा विश्वासघातकी आणि नात्याला काळीमा फासणार्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !
आधारकार्ड अद्ययावत करण्याविषयी व्हॉट्सअॅप किंवा एस्.एम्.एस्. द्वारे येणार्या संदेशाविषयी सतर्क रहाण्याची सूचना ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात् ‘यु.आय.डी.ए.आय.’ने नागरिकांना दिली आहे.
देशात एका वर्षांत भ्रष्टाचाराच्या १ लाखाहून अधिक तक्रारी येतात, यावरून तक्रारी न येण्याचे प्रमाण किती असणार आणि देशात भ्रष्टाचार किती प्रमाणात होत असणार, हे लक्षात येते !
‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र देहली सरकार (सुधारणा) विधेयक २०२३’ची कायद्याकडे वाटचाल !