देशातील सर्व मुसलमान आणि ख्रिस्ती भविष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले जातील !
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार जमीर अहमद खान यांना उद्देशून ‘तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येकाला रा.स्व. संघाला ‘आपला रा.स्व. संघ’ म्हणून मान्यता द्यावी लागेल’ असे म्हटले.