चीनमधील इस्रायलच्या राजनैतिक अधिकार्‍यावर जीवघेणे आक्रमण !

याआधी इजिप्तमध्येही इस्रायली पर्यटकांवर झालेल्या आक्रमणात २ इस्रायली ठार झाले होते !

भारत-चीन सैनिकी स्तरावरील चर्चेत सीमेवर शांतता राखण्यावर एकमत

चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !

पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमधून घेतले आदि कैलास पर्वताचे दर्शन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी उत्तराखंडमधील पिथौरागड येथील आदी कैलास पर्वताचे दर्शन घेतले. येथेच पार्वती कुंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी येथे पूजा केली. येथून चीनची सीमा अवघ्या २० किमी अंतरावर आहे.

धूर्त असलेल्‍या चीनचे जिहादधार्जिणे स्‍वरूप ओळखा !

आतंकवादाचा कारखाना म्‍हणून पाकिस्‍तान प्रसिद्ध आहे. पाकपुरस्‍कृत ‘लष्‍कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटना आणि ‘हमास’ यांची कार्यपद्धत सारखीच आहे.

‘विवो’च्या व्यवस्थापकीय संचालकासह ४ जणांना अटक

घोटाळेबाज चिनी आस्थापनांवर भारतात बंदी घालून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !

अमेरिकेतील चिनी महावाणिज्य दूतावासात घुसली चारचाकी गाडी !

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील चीनच्या महावाणिज्य दूतावासमध्ये एक अनियंत्रित चारचाकी गाडी घुसली. त्यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी पोलिसांनी गाडीच्या चालकावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला.

खलिस्तानी आतंकवादी निज्जरच्या हत्येमागे चीनचा हात !

चीनच्या महिला पत्रकाराचा दावा !
भारत आणि पाश्‍चात्त्य देश यांच्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठी चीननेच रचला कट !

जगभरात स्वहिताचे वातावरण निर्माण करण्यासाठी चीनकडून अब्जावधी डॉलर खर्च (China narrative) !

अमेरिकेच्या (United States) एका अहवालातील दावा
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्याचा चीनचा प्रयत्न !

‘न्यूजक्लिक’ने रचला होता काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश यांना ‘वादग्रस्त भाग’ दाखवण्याचा आंतरराष्ट्रीय कट !  

देशद्रोही कृत्य करणार्‍या या वृत्तसंकेतस्थळावर अद्यापपर्यंत बंदीच घातली जाणे आवश्यक होते !

…आय.एस्.आय., चीन, इतर विघटनवादी आणि आतंकवादी यांच्‍या हातात आयती लाठी का द्यावी ?

आपल्‍या अधिकृत भाषेमधून ‘खलिस्‍तान’ हा शब्‍द वगळला पाहिजे. जर भारतियांना आपल्‍या देशाकडून काही हवे असेल, तर त्‍यांनी भारतात यावे आणि त्‍यांनी वैधपणे अन् लोकशाही पद्धतीने त्‍यांची मागणी करावी.