हिंदी महासागरातील चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्नशील !

भारतीय नौदल त्याची शक्ती वेगाने वाढवत आहे. नवीन ६८ युद्धनौका खरेदी करण्याची मागणी देण्यात आली आहे. यासाठी २ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यामागे हिंदी महासाभरातील चीनचे वाढते आव्हान कारणीभूत आहे.

चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याची चर्चा !

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गेल्या २ आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ऑगस्ट मासामध्ये चीनची आण्विक पाणबुडी तैवान येथील समुद्रात झालेल्या अपघातात बुडाली. यात १०० नौसैनिक होते. त्यांचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘नेपाळकडे आधीच वीज अल्प असतांना ती भारताला का विकत आहे ?’ – चीन

भारताची धोरणे नेहमीच नेपाळच्या हिताची राहिली आहेत. नेपाळला भारतापासून तोडण्याचा डाव नेपाळमधील चीनचा राजदूत करत आहे. हे षड्यंत्र लक्षात घ्या !

नेपाळ चीनच्या महामार्ग प्रकल्पात सहभागी होण्याच्या सिद्धतेत !

चीनच्या या प्रकल्पाला भारतासह जगातील अनेक देशांनी विरोध केला आहे, तर काही देश आता या प्रकल्पातून बाहेरही पडत आहेत.

परराष्ट्रमंत्र्यांनंतर चीनचे संरक्षणमंत्रीही बेपत्ता !

यापूर्वी चीनच्या सैन्याच्या ‘रॉकेट फोर्स’चे प्रमुखही बेपत्ता झाले होते.

‘आंतरराष्ट्रीय आर्थिक महामार्ग’ हा इतिहासातील सर्वांत मोठा प्रकल्प ! – इस्रायल

हा आर्थिक महामार्ग चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ योजनेला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे.  

‘जी-२०’ परिषदेविषयी चीनकडून भारताची स्तुती : अमेरिकेवर टीका !

भारत आर्थिक सुधारणा आणि बहुपक्षीय मुत्सद्देगिरी यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो; परंतु अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांना हे नको आहे. हे देश रशिया-युक्रेन युद्धाला अधिक महत्त्व देत आहेत. पाश्चात्त्य देशांनी सतत भारत-चीन संघर्षाला खतपाणी घातले आहे.

‘जी-२०’ परिषदेच्या आयोजनावरून चीनकडून भारताची स्तुती : अमेरिकेवर टीका !

‘जी-२०’ शिखर परिषदेच्या आयोजनावरून चीनने भारताची स्तुती केली आहे.

भारताने केली नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे कारवाईची मागणी !

नेपाळमधील चीनच्या राजदूतांचे भारतविरोधी विधानांचे प्रकरण