राष्‍ट्रीय वारकरी परिषद सिद्ध करत असलेले ‘शिवचरित्र’ पारायण प्रत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी उपयुक्‍त ! – पू. (अधिवक्‍ता) सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र संस्‍कृत श्‍लोक आणि प्राकृत ओवी स्‍वरूपात (पारायण प्रत) राष्‍ट्रीय वारकरी परिषदेने संकलित केले आहे. हे कार्य महत्त्वाचे असून हिंदु समाजाला दिशा देणारे आणि भारतातील सर्व समस्‍या दूर करण्‍यासाठी उपयुक्‍त आहे. या कार्यासाठी राष्‍ट्रीय वारकरी परिषदेवर पांडुरंगाची कृपा आहे.

भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा ! 

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘श्री संभाजी प्रतिष्ठान सांगली’ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर शिवाजीनगर टिंबर एरियामध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी शिवछत्रपतींच्या पादुकांचे किल्ले शिवनेरीहून रायगडाकडे प्रस्थान !

शिवनेरीहून निघालेल्या पादुका मंचर, खेड, पुणे मार्गे श्री शंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर गडावर विसावा घेऊन पुढे राज्याभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोचतील.

भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा !

 शिवराज्याभिषेकदिन म्हणजेच ‘हिंदु साम्राज्यदिन’ श्री संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने साजरा !

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीरांची समाधीस्थळे आणि हिंदूंची मंदिरे यांचा जिर्णाेद्धार करा ! – बजरंग दलाचे नायब तहसीलदारांना निवेदन

एकीकडे राज्य सरकारने ‘गडकोट संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे आणि दुसरीकडे विशाळगडाच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २०० गरजू कुटुंबांना गोड भोजनाचे डबे वाटप !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सोलापूर येथे हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प !

विधीवत मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २३ जूनला श्री शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदवी स्वातंत्र्यदिन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने कोल्हापुरातील २०० गरजू कुटुंबांना गोड भोजनाचे डबे वाटप करण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवरायांचे उलगडणार अनेक पैलू !

शिवाजी महाराजांचे आरमार, प्रशासन, फिल्ड व्हिजिट अँड प्रोजेक्ट रिपोर्ट हे विषय अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या सत्रात शिकवले जातील.