हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हिंदु व्यक्तीचे बलपूर्वक धर्मांतर
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
सूरतमधील एका उपाहारगृहाच्या संदर्भात हे उघडकीस आले; मात्र देशात अशी कितीतरी उपाहारगृहे असतील जेथे लोकांची अशी फसवणूक केली जात असेल, याचा शोध कोण घेणार ?
हिंदू आता जागृत झाल्यामुळे ते आता अशा प्रकारे वैध मार्गाने विरोध करून त्यांच्या धार्मिक भावनांची नोंद घेण्यास भाग पाडत आहेत, हे कौतुकास्पद आहे !
गोप्रेमी आणि गोरक्षक यांना यासाठी आंदोलन करावे लागणे, हे संतापजनक आहे. यावरूनच इतर धर्मीय हे किती कट्टर असतात, हे लक्षात येते. प्रशासन यामध्ये लक्ष का घालत नाही ?
सूरत, गुजरात येथील उधना पटेल नगरामध्ये २ मासांपूर्वी रोहित राजपूत (वय २७ वर्षे) या हिंदु तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.
मुसलमान तरुण ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करतात, तर मुसलमान तरुणी हिंदु तरुणावर प्रेम करून त्याचा धार्मिक छळ करून त्याला आत्महत्येला प्रवृत्त करतात !
उत्तरप्रदेशमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील, तर या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद वाढवून आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
एकाच वाहनातून ३६ गायींची वाहतूक करून त्यांना घायाळ केल्याच्या घटनेची नोंद घेत मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?
गोमाता ही हिंदूंसाठी पूजनीय आहे. सरकारी ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश करणे, म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय !