काश्मीरमधील हिंदूंवरील आक्रमणाविरोधात निषेध फेरी !
गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ज्या जिहादमुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्या जिहादच्या मुळावर प्रहार करावा लागेल, अन्यथा काश्मीरच्या विकासाला काहीच अर्थ रहाणार नाही’, अशी मागणीही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी सरकारला केली.
सध्याची व्यवस्था ‘निधर्मी’असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देणे शक्य नाही. हिंदु राष्ट्रात हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था सरकारी स्तरावरूनच केली जाईल. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !
‘रावण-लीला’ चित्रपट आणि ‘कन्यादान’सारखी विज्ञापने करणारे अन्य पंथियांच्या ‘हलाला’, ‘कन्फेशन’ (पापांची स्वीकृती) या पद्धतीतून होणार्या बलात्कारांवर चित्रपट का काढत नाहीत ?
बहुतांश हिंदू हे धर्माभिमानशून्य असल्यामुळे त्यांच्या श्रद्धास्थानांची आणि सणांची अशा प्रकारे अवहेलना होत असतांनाही ते निष्क्रीय रहातात. याविरोधात केंद्रातील आणि सर्व राज्यांतील सरकारांनी स्वतःहून कारवाई करत हिंदूंच्या धार्मिक भावनांचे रक्षण केले पाहिजे.
सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आलिया भट्ट, ‘मान्यवर मोहे’ जाहिरातदार, वेदांत फॅशन लिमिटेडचे वेदांत मोदी, श्रेयांश इनोव्हेशनचे श्रेयांश बईड यांच्या विरोधात ‘लोक क्रांती सामाजिक संस्था’ या संघटनेने तक्रार दिली आहे.
इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याप्रकरणी विनोद नावाच्या व्यक्तीने मौलाना सिद्दीकी आणि त्यांचे ५ सहकारी यांच्या विरोधात येथील सेक्टर-५ च्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारचे अयोग्य कृत्य करतात आणि मंदिरांचे पावित्र्य अन् महत्त्व न्यून करतात, हे लक्षात घ्या !
वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असे धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारे विज्ञापन केले. ते अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरत आहे.
जमावाकडून होणार्या मारहाणीवरून हिंदूंना असहिष्णु ठरवून पुरस्कार परत करणारे साहित्यिक, अभिनेते आदी या घटनेविषयी गप्प का ?