सांगली येथील लाचखोर महिला अधिकार्याकडून ४ लाख ५० सहस्र रुपयांची रोकड जप्त !
स्वतःच लाच घेणारे अधिकारी समाजकल्याण काय साधणार ?
स्वतःच लाच घेणारे अधिकारी समाजकल्याण काय साधणार ?
खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या २१ वर्षीय परिचारिकेची आसनगाव रेल्वेस्थानकात छेड काढणार्या नीलेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तिच्या समवेत अश्लील चाळेही केले.
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच असे प्रकार घडतात ! अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
कडेगाव नगरपंचायतीचा लिपिक सागर माळी (वय ३२ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘ज्ञानराधा बँक घोटाळ्या’च्या प्रकरणी ‘तिरुमला उद्योग समुहा’चे प्रमुख सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी पुणे येथून कह्यात घेतले आहे.
अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षाच व्हायला हवी !
कासिम, मोनिस आणि शोएब यांना नियमित सुरक्षा आणि ओळख चाचणीच्या वेळी प्रवेशद्वारातून संशयास्पदरित्या संसद भवनात घुसतांना अटक करण्यात आली. त्यांची बनावट आधारकार्डे असल्याचे उघड झाले आहे.
‘प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळे’चा अहवाल !
वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी स्वप्नील उपाख्य नोबी पाल या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सांबराची दोन शिंगे जप्त करण्यात आली आहेत.
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते ! पोलीस ते करणार का ?