Riaz Arrested In Praveen Nettaru Murder : प्रवीण नेट्टारु हत्या प्रकरणी आणखी एक आरोपी रियाज याला अटक!
अटक झालेला आरोपी रियाज युसफ हारळ्ळी विदेशात पसार होण्याचा प्रयत्न करत असतांना मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे.
अटक झालेला आरोपी रियाज युसफ हारळ्ळी विदेशात पसार होण्याचा प्रयत्न करत असतांना मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी पोलिसांनी दानिश खान नावाच्या मुसलमान तरुणाला हिंदु मुलीवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणी नुकतीच अटक केली.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशाल अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे अहवाल पालटण्यात आले. रक्ताच्या अहवालाचे धागेदोरे मुंबईशी जोडले गेले आहेत. पुणे पोलिसांनी मुंबईतून दोघांना अटक केली आहे.
अन्य वेळी हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे वासनांध मौलवीच्या संदर्भातील बातम्यांना प्रसिद्धी देत नाहीत, हे जाणा !
जाणूनबुजून हिंदु तरुणींची छेड काढणार्या धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. अशा धर्मांधांच्या विरोधात संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनो, स्वतःवरील अत्याचारांच्या विरोधात असा संघटितपणे लढा दिला पाहिजे.
धर्मांधांसमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याचे दुष्परिणाम !
अशा प्रकारे लाच घेण्याची प्रकरणे चालू रहात असतील, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?
आलेल्या ‘कॉल’वरून तांत्रिक माहिती घेऊन बीड जिल्ह्यातील चिंचपूर येथे रहाणार्या रामहरि सातपुते याला कह्यात घेतले आहे. त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर, शिपाई घटकांबळे यांच्याही पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाने वाढ केली आहे.
या खटल्यात संशयाचा लाभ अंदुरे आणि कळसकर यांना देण्याऐवजी तो साक्षीदार अन् सरकारी पक्षाला (फिर्यादीला) देण्यात आला, हे दुर्दैवी आहे.