७ धर्मांधांना अटक !
अमरावती – येथील राजकमल चौकात निवडणुकीत काँग्रेस जिंकल्याचा जल्लोष करतांना अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे. यात मो. शोएब जहिर, शेख उमर शेख रहीम, शहजाद रफिक, ताज शेख हबिब, महरूकल्ला खान तस्लिमउल्लाखान, मो. नवाज आरिफ आणि शेख शहरूख शेख महबूब यांचा समावेश आहे. अन्य आरोपींचा शोध चालू आहे. या वेळी धर्मांधांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि इतर हिंदु महिला यांच्याविषयी अश्लील भाषाही वापरली होती.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षाच व्हायला हवी ! |