(म्हणे) ‘अग्नीविरांच्या साहाय्याने रा.स्व. संघ सैन्यावर नियंत्रण मिळवेल !’
अशा प्रकारचा आरोप करणार्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का टाकले जात नाही ?
अशा प्रकारचा आरोप करणार्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का टाकले जात नाही ?
आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !
‘अग्नीपथ भरती योजने’च्या माध्यमातून देशातील ४६ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ‘देशाची सुरक्षा सबळ करणे आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करणे, यांसाठी ही योजना चालू करण्यात येत आहे’
अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना भडकावले !
काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांची धमकी !
भरतीपूर्व प्रत्येक तरुणाची पोलिसांकडून पडताळणी होणार !
राष्ट्रीय लोकदलाच्या वतीने संपूर्ण जुलै मासात उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल शहरांत अग्नीपथच्या विरोधात आंदोलनासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. त्या होण्यापूर्वी सरकारने या देशद्रोही शक्तींचा बंदोबस्त केला पाहिजे !
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स यांमध्ये भरतीसाठी अग्नीपथ योजनातील सैनिक ‘अग्नीवीर’ यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला. या दलांमधील भरतीसाठी वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली होती.
काबूल येथील कर्ता परवान या गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात २ अफगाण नागरिकांचा मृत्यू, तर ३ तालिबानी सैनिक घायाळ झाले.
देशाच्या संपत्तीची हानी करणारे तरुण सैन्यात जाऊन देशाचे रक्षण करणार, असे कधीतरी म्हणू शकतो का ? अशा हिंसाचार्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे !