
काबूल (अफगाणिस्तान) – येथील कर्ता परवान या गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात २ अफगाण नागरिकांचा मृत्यू, तर ३ तालिबानी सैनिक घायाळ झाले. ते येथे सुरक्षारक्षक होते, असे सांगण्यात येत अहे. येथे बाँबस्फोट घडवण्यात आले. सध्या या गुरुद्वरामध्ये २५ हून अधिक शीख नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. आक्रमणकर्ते आतंकवादी गुरुद्वाराच्या परिसरातच असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत.
Islamic States terrorists have been indiscriminately firing inside a gurdwara in Afghanistan’s capital
(Reports Shishir Gupta)https://t.co/j7WKpaLru8
— Hindustan Times (@htTweets) June 18, 2022
यापूर्वी २५ मार्च २०२० या दिवशी इस्लामिक स्टेट आणि हक्कानी नेटवर्क यांच्या आतंकवाद्यांनी काबूलमधीलच गुरुद्वारा हर राय साहिबवर आत्मघाती आक्रमण केले होते. यात २५ जणांचा मृत्यू झाला होता.
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !