सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांचा साधकांना झालेला लाभ आणि आलेल्या अनुभूती

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी दिलेला जप करतांना पुष्कळ ऊर्जा मिळणे आणि नामजपादी उपाय केल्याने कोरोनामुळे होणार्‍या त्रासांची तीव्रता पुढील दोनच दिवसांत न्यून होणे

‘गुरु सर्व प्रकारे साधकाचा भार उचलतात’, याची साधकाला आलेली प्रचीती !

‘२२.१२.२०१९ या दिवशी मी ओडिशा राज्यातील ‘राऊरकेला ते भुवनेश्‍वर’ असा प्रवास रेल्वेने करत होतो. मी माझी ‘बॅग’ माझ्या आसनाच्या खाली ठेवली. रात्री मी झोपण्यासाठी वरच्या आसनावर गेलो. काही वेळानंतर मला आवाज ऐकू आला, ‘‘आपल्यापैकी कुणाची ही बॅग आहे का ? ही बॅग चोर घेऊन गेला होता.’’….

व्यक्तीभोवतीची त्रासदायक स्पंदने पूर्णत: नाहीशी होईपर्यंत तिची दृष्ट काढणे आवश्यक !

‘दृष्ट काढणे’ या कृतीचा दृष्ट काढणारा आणि दृष्ट काढून घेणारा यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणी करण्यात आली, तिच्या निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत.

प्रामाणिक, कष्टाळू आणि श्री गुरूंप्रती उत्कट भाव असलेले सुलाभाट येथील श्री. ओमू गावस !

‘श्री. ओमू गावस हे ‘सुलाभाट कृषीविद्या’चे कृतीशील सदस्य आहेत. ते सुलाभाट येथील जुने साधक आहेत. ते गेली २० वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत. 

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा (गोवा) येथील कु. साक्षी संगम बोरकर !

आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी या दिवशी कु. साक्षी बोरकर हिचा तिथीनुसार १६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

गुरुदेव, कृपा करके, मुझे अपना बना लेना ।

हे गुरुमाऊली, मुझमें इतने दोष होते हुए भी, आपकी कितनी प्रीति है ।
मुझमें कुछ भी सामर्थ्य नहीं, फिर भी आप सत्सेवा का अवसर देते है ।
मुझे कुछ भी नहीं आता, हर सेवा आप ही करवा लेते है ॥

चि.सौ.कां. सुषमा नाईक यांच्या विवाहानिमित्त सुचलेल्या कविता

सुषमा आणि सुनील विवाह बंधनात अडकले । तरी गुरुप्राप्तीचे द्वार त्यांना सदैव उघडेच असे ॥

प्रत्येकाला नामजप करायला सांगणार्‍या प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या प्रत्येक अवयवाला कान लावल्यावर नामजप ऐकू येणे

‘एकदा साहित्यसम्राट न.चि. केळकर प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनास गेले होते. प.पू. महाराजांसमोर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, प.पू. महाराजांच्या दर्शनास येणार्‍या प्रत्येकाला ते नामाचा महिमा सांगून नामजप करायला सांगत; परंतु ते स्वतः मात्र कधी नाम घेतांना दिसले नाहीत.

केरळमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ उपक्रमांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

केरळमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने हिंदी भाषेत प्रवचन आणि सामूहिक नामजप या ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन केले. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला.