विजयपुरा (कर्नाटक) येथील एका महाविद्यालयाने कपाळावर कुंकू लावून आलेल्या हिंदु विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला !
हिजाब आणि भगवे उपरणे यांप्रमाणे वाद होण्याची शक्यता असल्याचे कारण दिले !
हिजाब आणि भगवे उपरणे यांप्रमाणे वाद होण्याची शक्यता असल्याचे कारण दिले !
काँग्रेसने गमावलेली संधी आताच्या केंद्र सरकारने साधावी, असेच हिंदूंना आणि शिखांना वाटते !
आजवर कुणीही हिंदूंना आतंकवादी म्हटले नाही; मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादींनी भगवा आतंकवाद अन् हिंदु आतंकवादी असे लेबल लावले. आता ते सर्वजण देश आणि हिंदुविरोधी होते, हे समोर येऊ लागले आहे.
जगात केवळ इस्लाम धर्म आहे’, असे कट्टर धर्मांध मानतात. जगात महंमद पैगंबर किंवा इस्लाम यांच्या विरोधात कुणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते किंवा घरे जाळली जातात.
कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.
कालीचरण महाराज यांच्यावर कारवाई करण्यात येते, तर अशा धर्मांध नेत्यांवर कारवाई का होत नाही ? हिंदू संघटित नसल्यानेच आणि हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मांध अशा प्रकारची विधाने करण्यास धजावत आहेत, हे लक्षात घ्या !
पाकमध्ये सातत्याने हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर होणारी अशा प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?
कर्नाटक पोलिसांनी या कटामागे असलेल्या संघटना आणि धर्मांध शक्ती यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, हीच हिंदूंची अपेक्षा !
‘‘आम्ही कोणत्याही धार्मिक उन्मादाचे समर्थन करत नाही. प्रत्येक संस्थेचा गणवेश असतो. तेथे हिजाब किंवा अन्य काही चालत नाही आणि ते योग्यही नाही. काही कट्टरतावादी लोक मुलींचा उपयोग करून वाद निर्माण करून शांतता बिघडवत आहेत.’’
अख्तर जर हिजाबच्या बाजूने नाहीत, तर ‘हिजाब घालू नका’, असे त्यांच्या धर्मभगिनींना स्पष्ट सांगण्याचे धैर्य त्यांच्यात का नाही ? यातून केवळ हिंदुविरोधासाठी त्यांना ट्वीट करायचे आहे, हेच लक्षात येते !