नक्षलवादाची समस्या एका वर्षात सोडवा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आणि त्याला जलद आणि निर्णायक बनवण्याची आवश्यकता आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे होणार्या मृत्यूंची संख्या एका वर्षात घटून २०० वर आली आहे.