अशा कुरापतखोर चीनला भारताने रशियाप्रमाणे आक्रमकपणे उत्तर देणे अपेक्षित आहे ! – संपादक
नवी देहली – सध्या अमेरिका आणि ‘नाटो’ यांचे पूर्ण लक्ष रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाकडे आहे. याचा अपलाभ उठवत चीनकडून उत्तर सीमेवर भारताच्या विरोधात कुरघोडी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारताचे चीनच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष आहे.