जो बायडेन यांच्या घरावरून उड्डाण निषिद्ध असतांना त्या भागात घुसले लहान विमान !

सुरक्षेसाठी जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षितस्थळी हलवले !

अन्य देशांना भारतियांच्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य करण्याचा अधिकार नाही ! – भारताने अमेरिकेला फटकारले

भारतात अल्पसंख्यांकांवर आक्रमणे होत असल्याचा अमेरिकेचा अहवाल

आयोवा (अमेरिका) येथे दोन महिलांची हत्या करून बंदूकधार्‍याने केली आत्महत्या !

अमेरिकेत ‘बंदूक कुसंस्कृती’ वाढत असून त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. भारतियांनी अशा समाजाचे अंधानुकरण करणे म्हणजे आत्मघात होय !

पाकचे ३ तुकडे झाल्यावर इम्रान खान अमेरिकेकडे राजकीय आश्रय मागतील ! – तस्लिमा नसरीन

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वाटते की, पाकिस्तानचे ३ तुकडे होतील. एक भाग भारतात जाईल, दुसरा भाग अफगाणिस्तानात जाईल आणि तिसरा भाग स्वतंत्र बलुचिस्तान म्हणून अस्तित्वात येईल.

भारतामध्ये लोकांवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर होणार्‍या वाढत्या आक्रमणाविषयी आम्ही चिंतीत ! – अमेरिकेचा कांगावा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी ‘जगातील धार्मिक स्वातंत्र्य’ या विषयावर आयोजित चर्चेमध्ये बोलत असताना वरील विधान केले.

(म्हणे) ‘पाकिस्तानच्या फाळणीतून भारताची निर्मिती झाली !’

‘दैनिक न्यूयॉर्क टाइम्स’चा भारतद्वेष
याविषयी भारत सरकारने अमेरिकेला खडसावणे आणि अशा फुटकळ वृत्तपत्रावर भारतात बंदी घालणे आवश्यक आहे !

टेक्सास (अमेरिका) येथे तरुणाचा शाळेत गोळीबार : २ शिक्षक आणि १९ विद्यार्थी ठार

अमेरिकेत खाद्यपदार्थांप्रमाणे बंदुका विकल्या जातात. लोकांकडे एकहून अधिक बंदुका असतात. अशा बंदुका संस्कारहीन मुले आणि तरुण यांच्या हातात सहज सापडतात अन् अशा घटना घडतात !

चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करील ! – जो बायडेन  

चीनने  तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येथे ‘क्वाड’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

अमेरिकेत चर्चमधील गोळीबारात एकाचा मृत्यू

गोळीबाराच्या वेळी चर्चमध्ये ३० ते ४० जण उपस्थित होते. यांतील बहुतेक जण तैवान वंशाचे नागरिक होते.

पृथ्वीच्या दिशेने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आहे लघुग्रह !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या चेतावणीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह मार्गक्रमण करत आहे. हा लघुग्रह ताशी १८ सहस्र किमी एवढ्या प्रचंड वेगाने पुढे सरकत आहे.