Pakistan Afghanistan Clash : आतंकवादविरोधी प्रयत्नांमध्ये नागरिकांची हानी होऊ नये !
अमेरिकेचे पाक आणि तालिबान यांना आवाहन !
अमेरिकेचे पाक आणि तालिबान यांना आवाहन !
पाकिस्तानातील हिंदूंविषयी अमेरिकेला सहानुभूती का वाटत नाही ? – अमेरिकेतील हिंदु संघटनेकडून प्रत्युत्तर !
४ अमेरिकी शहरांत ‘एअरक्राफ्ट डिस्प्ले’द्वारे चित्रपटाचा ऐतिहासिक प्रचार !
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये नाटोने सैन्य पाठवण्याची केली होती मागणी !
नजिकच्या भारत-चीन युद्धामध्ये चीनची आर्थिक कंबर मोडण्यासाठी भारतियांनी त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा !
नागरिकत्व सुधारणा कायदा श्रद्धेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव निर्माण करतोे, अशी टीका पाकिस्तानने केली आहे. तसेच ‘या कायद्याची कार्यवाही कशी होईल ? यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत’, असे अमेरिकेने म्हटले आहे.
भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक खुपसायचा पाकला अधिकार नाही, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले पाहिजे !
अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित !
शस्त्र निर्यातीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर !
भारतात याहून विचित्र परिस्थिती असून येथे अवैधपणे घुसलेल्यांना नागरिकत्व बहाल केले जाते, रहाण्यास सुरक्षित आश्रयस्थान मिळते आणि नोकर्याही दिल्या जातात. दुसरीकडे वैधपणे स्थलांतर करण्याची मागणी करणार्यांचे हालहाल होतात !