Sheikh Hasina Accuses US : माझे सरकार उलथवण्‍यामागे अमेरिका ! – शेख हसीना यांचा आरोप

बांगलादेशाचे सरकार उलथवल्‍यामुळे भारताला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे अमेरिका भारतासाठीही शत्रूराष्‍ट्रच झाली आहे. अशा अमेरिकेसमवेत भारताने जशास तसे वागण्‍याची आवश्‍यकता आहे !

US Congressman Raja Krishnamoorthi : हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेशातील अंतरिम सरकारशी संपर्क साधा ! – अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती

बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचारावरून अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांना हिंदूंवरील हिंसाचार थांबवण्यासाठी आणि उत्तरदायी व्यक्तींना न्याय देण्यासाठी अंतरिम सरकारशी संपर्क साधण्याची विनंती केली. या प्रकरणी त्यांनी पत्रही लिहिले आहे.

Mr Thanedar : बांगलादेशात अल्‍पसंख्‍य हिंदूंना न्‍याय मिळेपर्यंत थांबणार नाही ! – खासदार श्री ठाणेदार, अमेरिका

भारतातील हिंदुत्‍वनिष्‍ठ खासदार आणि आमदार यांनी असा निर्धार कधीतरी व्‍यक्‍त केला आहे का ? हिंदूंसाठी कुणीच वाली उरलेला नाही, हेच भारताच्‍या अशा हीन-दीन स्‍थितीतून लक्षात येते, नाही का ?

(म्‍हणे) ‘भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार !’ – Hindenburg Research

अदानी उद्योग समुहाच्‍या विरोधात खोेटारडे आरोप करणारे विदेशी आस्‍थापन भारताविषयी अशा प्रकारचे विधान करते, यामागे विदेशी शक्‍तींचे भारताच्‍या विरोधात कशी षड्‍यंत्रे चालू आहेत, हेच स्‍पष्‍ट होते. भारताचे अधिक सतर्क रहाण्‍याची आवश्‍यकता आहे !

US Revokes Sheikh Hasina Visa : अमेरिकेने शेख हसीना यांना व्‍हिसा नाकारल्‍याची चर्चा !

बांगलादेशातील सत्तापालट आणि देशव्‍यापी हिंसाचारामागे अमेरिकेचा ‘डीप स्‍टेट’ कार्यरत असल्‍याचे म्‍हटले जात आहे. बांगलादेशातील विरोधी राजकीय पक्षांनी अमेरिकेला बांगलादेशातील अंतर्गत स्‍थितीत लक्ष घालण्‍याची काही काळापूर्वी विनंती केल्‍याचेही सांगितले जात आहे.

Matthew Miller : बांगलादेशातील जनतेने हिंसाचार न करता शांतता राखावी !

भारतातील हिंदूंना नेहमीच ‘मुसलमानद्वेष्‍टे’ म्‍हणून हिणवणारी अमेरिका आता बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून चकार शब्‍दही काढत नाही, हे जाणा !

Bangladesh Next Pakistan : बांगलादेशातील घटनांमागे पाकिस्‍तान आणि अमेरिका ! – सजीब वाजेद जॉय

बांगलादेशातील घटनांमागे पाकिस्‍तान आणि अमेरिका आहे, असा आरोप बांगलादेशाच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अमेरिकेत वास्‍तव्‍य करणारे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी भारतातील काही वृत्तवाहिन्‍यांना दिलेल्‍या मुलाखतीत केला आहे.

चीनशी संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेने योग्य धोरण ठरवण्याची आवश्यकता

अमेरिकेला चीन-भारत सीमारेषेवरील वादाविषयी काही रस नसल्याने उलट त्यात पडल्यास त्याची हानी होऊ शकते, असा विचार करून त्यामध्ये सहभागी होणे टाळावे.

वर्ष २०२३ मध्‍ये २ लाख १६ सहस्र भारतियांनी नागरिकत्‍व सोडले ! – परराष्‍ट्र मंत्रालय

भारतीय नागरिकत्‍व सोडून विदेशात जाणार्‍या भारतियांच्‍या संख्‍येने वाढ होत आहे, अशी माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने राज्‍यसेभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्‍या प्रश्‍नावरील उत्तरात दिली. या सर्वांनी वैयक्‍तिक कारणाने नागरिकत्‍व सोडल्‍याचे सांगितले जात आहे.

Iran Israel Tension : इराणची पुढील ७२ घंट्यांत इस्रायलवर आक्रमण करण्याची धमकी

अमेरिकेने इस्रायलला पुरवले संरक्षण !