चिपळूण येथे २९ आणि ३० मार्चला जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन !
राष्ट्रीय कृषी विकास योजना भात लागवड आणि गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत येथील अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात २९ आणि ३० मार्चला जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना भात लागवड आणि गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत येथील अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात २९ आणि ३० मार्चला जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याची ओळख हापूस आंब्यामुळे जगाला आहे, तसेच येथील फळबाग उत्पन्नात काजूच्या पिकालाही अधिक महत्त्व दिले आहे. याचसाठी या वर्षी अर्थसंकल्पात काजू उत्पादनासमवेत काजू बोंड प्रक्रिया उद्योग आणि संशोधन याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी १३ मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले.
रासायनिक शेतीची समाजविघातकता लक्षात घेऊन शासनाने सेंद्रिय शेतीकडे विशेष लक्ष द्यावे !
मला पूर्वीपासून औषधी वनस्पती, भाजीपाला आणि फळझाडे लावण्याची आवड होती. वर्ष २०२१ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू झाली.
शिवराज्याभिषेक महोत्सव आणि गड-दुर्ग संवर्धन यांसाठी ६५० कोटी रुपयांचा निधी !
महापालिकेची अनुमती न घेता बाजार समिती आणि व्यापारी यांनी काही ठिकाणी गाळ्यांवर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारले आहेत.
कृषी क्षेत्रात फसवणूक करणार्या संबंधित दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी !
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या संकटांमुळे मेटाकुटीला आलेला असतांनाच २४ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीची हानी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ साठी आंतरराष्ट्रीय म्हणून वर्ष घोषित केलेल्या तृणधान्यासाठी स्वतंत्र दालन