कणकवली शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्थलांतरास विरोध
कणकवलीतील शाळा क्रमांक ३ ची भूमी भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याविषयी जिल्हाधिकार्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
कणकवलीतील शाळा क्रमांक ३ ची भूमी भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याविषयी जिल्हाधिकार्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
कोरोना महामारीमुळे कोळसा भूखंड वाटप प्रक्रियेला विलंब झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकानुसार आतापर्यंत १८ कोटी ४० लाख निधीपैकी केवळ ८ कोटी रुपये; म्हणजे केवळ ३५ टक्केच निधी व्यय झाला आहे.
गोव्यात शिक्षण खात्याने शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे वेळापत्रक अधिसूचित केले आहे यंदा २१ जूनपासून शाळांच्या पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे.
आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस हा ख्रिस्तीधार्जिणा पक्ष असल्याने अशी घटना हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिराच्या संदर्भात घडत असेल, तरी केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य उघडकीस आणले पाहिजे.
३० मार्च या दिवशी २ उपाहारगृहे आणि १ बेकरी यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी ७५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला.
उघडपणे चालणार्या अवैध पशूहत्येच्या विरोधात कारवाई न करणारे वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन जनतेच्या हितासाठी काम करते कि कसायांसाठी ?
कोरोना संकट काळातील ‘दळणवळण बंदी’चा निर्णय प्रशासनाने रहित केल्यानंतर एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवाधिकाराविषयी सादर केलेल्या अहवालामध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये मात्र उघूर मुसलमानांवर अत्याचार होत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर देशद्रोह करणार्यांचीही नावे हटवून हुतात्मा चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांची नावे ठेवण्यात यावीत.