
सांगली, ३१ मार्च (वार्ता.) – सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास प्रारंभ केला असून ३० मार्च या दिवशी २ उपाहारगृहे आणि १ बेकरी यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी ७५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र