राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याला कांस्यपदक घोषित

क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वर्ष २०१५ नंतर २० टक्के घट झाल्यामुळे पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू

मनाई आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षा केली जाईल,

राज्यात कोरोनाबाधित १२७ नवीन रुग्ण

लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा अन्यथा मागील वर्षीसारखी स्थिती पुन्हा अनुभवावी लागेल !

१ सहस्र कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप

शासनाने काळ्या सूचीत असलेल्या कंत्राटदाराला कोळसा ब्लॉकसंबंधी सल्लागार म्हणून नेमले आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पालिका निवडणूक आचारसंहिता यांमुळे विधानसभा अधिवेशन १९ जुलैपर्यंत स्थगित

शासनाने विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १९ जुलैपर्यंत स्थगित केले आहे ते १६ एप्रिलपर्यंत चालणार होते

नांदेडमधील हिंसाचार !

धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !

देशातील प्रत्येक भूमीला देण्यात येणार ‘युनिक आयडेन्टीफिकेशन’ क्रमांक !

मार्च २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक भूमीला १४ आकडी ‘युनिक आयडेन्टीफिकेशन’ क्रमांक देण्याची योजना केंद्र सरकारकडून बनवण्यात आली आहे. या क्रमांकाला महसूल नोंदी, बँकेचा खाते क्रमांक आणि आधार क्रमांक हेही जोडण्यात येणार आहेत.

उत्तर कन्नडा भागातील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या मंदिरांतील सर्व उत्सव रहित

कर्नाटक राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने त्या ठिकाणच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बार्शी येथील कपूरबा इलेक्ट्रॉनिक्सला ३० दिवसांसाठी टाळे ठोकले !

दुसर्‍यांदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास २ सहस्र रुपये दंड आणि गुन्हा नोंद करून ३० दिवसांसाठी दुकान बंद करण्यात येईल, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

मिरज-शेणोली दरम्यान रेल्वेच्या विद्युत् चाचणीत रेल्वे ताशी १५० किलोमीटर वेगाने धावली ! 

सध्या मिरज ते पुणे या मार्गावर विद्युतीकरण करण्यात येत आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गावर बहुतांश ठिकाणी हे काम पूर्ण होत आले आहे.