‘गुरुपौर्णिमा’ हा शब्‍द मनात आल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना आर्तभावाने केलेली आळवणी !

दिवस असे आषाढ शुक्‍ल पौर्णिमेचा ।
‘गुरु-शिष्‍य’ या नात्‍याचे स्‍मरण करण्‍याचा ॥

श्री महालक्ष्मीदेवीचे बालरूप जाणवणारी ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १३ वर्षे) !

अनेक बालसाधक उच्‍च स्‍वर्गलोक किंवा महर्लोक येथून पृथ्‍वीवर जन्‍माला आले आहेत; परंतु श्रिया मूळ लक्ष्मीलोकातील असून ती श्रीविष्‍णुस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अवतारी कार्यात सहभागी होण्‍यासाठी ‘लक्ष्मीलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आली आहे’, असे मला जाणवते.

म्‍हातारपणी आध्‍यात्मिक पातळी ६० किंवा ७० टक्‍के होण्‍याचा लाभ !

आयुष्‍याची अधिक वर्षे शेष राहिली नसल्‍यामुळे अधिक आध्‍यात्मिक पातळी वाढण्‍याचा संभव पुष्‍कळ न्‍यून होतो; परंतु त्‍याचा एक लाभ, म्‍हणजे आध्‍यात्मिक पातळी घसरण्‍याचा संभवही पुष्‍कळ न्‍यून होतो.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्‍या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन आणि साधकांना आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

देवाची कृपा झाली । गुरुचरणी शरणागत झालो ।

जागतिक स्‍तरावरील नोबेल पारितोषक मिळणे किंवा सहस्रो कोटी रुपये मिळण्‍यापेक्षा अनंत पटींनी अमूल्‍य असा चैतन्‍याचा आणि आनंदाचा ठेवा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मिळाला आहे.

श्री. अमित विजय डगवार यांना त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी जाणवलेली सूत्रे

‘फाल्‍गुन कृष्‍ण सप्‍तमी (१.४.२०२४) या दिवशी माझा वाढदिवस झाला. त्‍या दिवशी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

रुग्‍णाईत असूनही सर्व परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणारे आणि सर्वांशी आदराने बोलणारे ढवळी, फोंडा, गोवा येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८४ वर्षे) !

देव जेव्‍हा पृथ्‍वीवर जन्‍म घेतो, तेव्‍हा देवालाही सर्व भोग भोगावे लागतात. आपण तर मनुष्‍य आहोत. आपण सर्व भोग भोगायलाच पाहिजेत.

विद्यमान मंत्र्यांना प्रतिष्‍ठेची खाती न मिळाल्‍याने जुने स्‍वीय साहाय्‍यक सोडून गेले !

राज्‍यात मंत्र्यांच्‍या खातेवाटप पार पडले; पण प्रतिष्‍ठेची खाती विद्यमान मंत्र्यांना न मिळाल्‍याने आधीच्‍या सरकारमधील मंत्र्यांचे जुने स्‍वीय साहाय्‍यक सोडून गेले आहेत. त्‍यांनी त्‍यांच्‍या मूळ विभागाच्‍या नियुक्‍तीवर जाण्‍यास प्राधान्‍य दिले.

अन्‍वेषणावर न्‍यायालयाने देखरेख ठेवण्‍याची आवश्‍यकता नाही ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरणात २ पसार आरोपींविषयी अन्‍वेषण वगळता कॉ. पानसरे यांच्‍या हत्‍येच्‍या सर्व पैलूंनी अन्‍वेषण झाले आहे. त्‍यामुळे या अन्‍वेषणावर न्‍यायालयाने देखरेख ठेवण्‍याची आवश्‍यकता नाही, असे न्‍यायालयाने २ जानेवारी या दिवशी स्‍पष्‍ट केले.

भाडे नाकारणार्‍या रिक्शा व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल ! – कुडाळ पोलीस

कोणत्याही प्रवाशाला तुम्ही भाडे नाकारू शकत नाही. भाडे नाकारल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रिक्शा व्यावसायिकांच्या बैठकीत  सांगितले.