औद्योगिक विकास महामंडळातील ३० टक्के भूखंड महिला उद्योजकांना देणार ! – मावीन गुदिन्हो, उद्योगमंत्री
गोवा सरकारच्या उद्योग खात्याने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळातील (आय.डी.सी.) ३० टक्के भूखंड महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे.