सर्वसामान्‍यांनाही उपायांच्‍या माध्‍यमातून दिशा देणारे आणि साधकांचे रक्षण करणारे महर्षि !

‘आपल्‍या जीवनामध्‍ये जे काही घडत असते, ते आपल्‍याला वाटते की, आपल्‍यामुळेच आहे; पण त्‍यामागचा कार्यकारणभाव आपल्‍याला कळत नाही; कारण तेवढी आपली क्षमता नसते.

बांगलादेशी घुसखोर महिलेस कल्‍याण येथून अटक !

तिने भारत-बांगलादेश सीमेवरून लपून-छपून प्रवेश मिळवला होता. तिच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून तिला कह्यात घेतले आहे.

श्रीकृष्‍णाच्‍या अनुसंधानात असणारी ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली चिक्‍कबळ्ळापूर, कर्नाटक येथील कु. धृति एच्.पी. (वय १३ वर्षे) !

धृतीच्‍या परीक्षेच्‍या दुसर्‍या दिवशी महाशिवरात्र होती. तिने अभ्‍यासाचे नियोजन करून ग्रंथप्रदर्शनाच्‍या कक्षावर सेवा केली. तिला हस्‍तकलेची आवड आहे. त्‍याचा उपयोग ती सेवेसाठी करते. एकदा मंदिर अधिवेशनात तिने उपायांसाठी खोके (बॉक्‍स) उत्‍कृष्‍ट रितीने सिद्ध केले होते.

शिकण्‍याची वृत्ती, साधनेची तळमळ आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असलेल्‍या कोची, केरळ येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सुश्री (कु.) रश्‍मी परमेश्‍वरन् (वय ४८ वर्षे) !

रश्‍मीताईंना नवीन गोष्‍टी शिकण्‍याची पुष्‍कळ आवड आहे. कोरोना महामारीच्‍या काळात कोची येथील सेवाकेंद्रात नवीन पंखे लावायचे होते. रश्‍मीताईंनी ‘पंखे कसे लावायचे ?’, ते शिकून घेतले आणि साधकांच्‍या साहाय्‍याने सेवाकेंद्रातील सर्व पंखे लावले.

गुरुबोध

अलेक्झांडरने जग जिंकले, म्हणजे केवळ दगड-मातीवर सत्ता प्रस्थापित केली; पण ज्याने जीवनकला आत्मसात् केली, जीवनशक्तीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि जो जगण्यातील आनंद मिळवू शकतो, त्यानेच खरे जग जिंकले.

लिखाणाच्‍या संकलनाची बौद्धिक सेवा करतांना सुश्री (कु.) दीपाली होनप यांना आलेल्‍या बुद्धीअगम्‍य अनुभूती !

संगणकावर लिखाणाच्‍या संकलनाची बौद्धिक सेवा करतांना मन एकाग्र होऊन ध्‍यान लागणे 

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्‍या आजारपणात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी नामजपादी उपाय करतांना केलेले मार्गदर्शन 

पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्‍या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्‍यांच्‍यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्‍वतःची प्राणशक्‍ती अत्‍यल्‍प असतांनाही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय शोधून दिले. या वेळी त्‍यांनी साधकांच्‍या प्रश्‍नांना दिलेले उत्तरे येथे देत आहोत.

पालखी मार्गांचे काम मार्चपर्यंत पूर्ण करा ! – केंद्रीय रस्‍ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची सूचना

दिवे घाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर या दोन्‍ही पालखी मार्गांचे काम मार्चपर्यंत पूर्ण करा.

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्‍या ठिकाणी साधकांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

‘२४.९.२०२४ या दिवशी डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची नेत्रचिकित्‍सा करण्‍याचे ठरले होते. त्‍यानुसार त्‍यांच्‍या समवेत राहून आवश्‍यकतेनुसार ‘हवे-नको’ ते पहाण्‍यासाठी त्‍यांच्‍या सेवेत रहाण्‍याची संधी मला मिळाली…

‘असुरक्षिततेची भावना’ यावर मात करण्‍याचा प्रभावी उपाय म्‍हणजे मुंबईतील विख्‍यात समुपदेशक साधिका डॉ. मिनू रतन यांनी सांगितलेली ‘सेफ प्‍लेस रेमेडी’  !

व्‍यक्‍तीला असुरक्षित वाटल्‍यावर ज्‍या ठिकाणी तिला पूर्वी निर्भय आणि शांत स्‍थितीचा अनुभव आला असेल, अशा ठिकाणी मानस रूपाने जाऊन तिने नामजप, ध्‍यानादी करावे !…