गोवा सरकारची सामाजिक माध्यमांतून अपकीर्ती करणार्या ‘टूलकिट’चे मूळ शोधा ! – मंत्रीमंडळ
गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्यटक आणि भाजप सरकार यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. गोवा सरकारची ८ जानेवारी या दिवशी मंत्रीमंडळ बैठक झाली. यामध्ये पर्यटनक्षेत्राविषयी चर्चा झाली.