जळण्याच्या घटनांमध्ये आता मुले आणि पुरुष यांचे प्रमाण अधिक !
अंगावर तेल सांडणे, गरम पाणी ओतून घेणे, घाईगडबडीमध्ये अंगावर गरम अन्न पडणे, विद्युतवाहक उपकरणांमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का बसणे आदी दुर्घटना मुलांमध्ये वाढल्या आहेत.
अंगावर तेल सांडणे, गरम पाणी ओतून घेणे, घाईगडबडीमध्ये अंगावर गरम अन्न पडणे, विद्युतवाहक उपकरणांमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का बसणे आदी दुर्घटना मुलांमध्ये वाढल्या आहेत.
२३ ला चौथा शनिवार, २४ ला रविवार आणि होळी, २५ ला धूलिवंदनाची सुट्टी असणार आहे.
पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे.
नोल्ला हे पुणे येथील खडकी रेल्वेस्थानकामधून ऑगस्ट २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली.
हिंदु सणांच्याच दिवशी अशी शास्त्रविरोधी आवाहने का केली जातात ?
‘अध्यात्मशास्त्रानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्या मनातील विचारांचाही आपल्या अवतीभवतीच्या परिसरावर परिणाम होत असतो.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असतांनासरकार विडंबनविरोधी कायदा कधी करणार ?
येत्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिताचा भंग करणार्यांवर १०० मिनिटांत कारवाई करण्यात येईल, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे
सलग नामजप करणे पुष्कळ कठीण आहे. ‘सकाळी १ घंटा, दुपारी १ घंटा, संध्याकाळी १ घंटा आणि रात्री १ घंटा’, असा नामजप करायचा.
‘६.३.२०२४ या दिवशी एका सेवेनिमित्त माझे सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी भ्रमणभाषवरून बोलणे झाले, तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘२१.३.२०२४ या दिवशी माझा वाढदिवस आहे.’’ त्या वेळी त्यांनी मला आशीर्वाद दिला, …