राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १२,०१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १२,०१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

हिंदूंसाठी दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !

रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये ३ ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद येथे छतांवरून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. गावठी बाँब फोडण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तिन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १८ जण घायाळ झाले आहेत.

संपादकीय : ममतांचा दंगा !

बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !

वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’मध्ये भारतीय व्यायामपद्धत आणि आचार यांचे जाणवलेले वेगळेपण !

१८ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे संस्थापक लखन जाधवगुरुजींची जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आज या लेखमालेचा अंतिम भाग पहाणार आहोत.

सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

देशभरात युवती किंवा विद्यार्थिनी यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तसेच लिंगभेदामुळे होणार्‍या हिंसेमुळे युवतींचा विकास, शिक्षण आणि आरोग्य यांची वाढ खुंटत आहे.

आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !

आपल्या पवित्र परंपरा आणि सनातन धर्म यांवरच आमच्या देशाची उभारणी झाली आहे, होणार आहे आणि तशी ती आज करायची आहे. तीच आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार आहे.

लडाखमध्ये चालू असलेले आंदोलन म्हणजे चुकीच्या नायकांचा आदर्श आणि एक मूर्खपणाचे सत्य !

भारतीय समाजमानस अनेकदा चुकीच्या नायकांचा आदर्श घेते किंवा चुकीच्या पद्धतीने नायक निवडते. ही भावनात्मकता आपल्याला बर्‍याचदा धोकादायक ठरली आहे. हे ‘इडियट’ (मूर्ख) सत्य आपण कधी स्वीकारणार ?

शरिरातील विविध वेगांना किंवा संवेदनांना रोखणे म्हणजे आजारांना निमंत्रणच !

महर्षि वागभट्ट यांनी ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात ‘रोगानुत्पादनीय’ हा अध्याय सांगितला आहे. यामध्ये रोग होऊ नये, यासाठी महत्त्वाची काळजी, म्हणजे आपल्या शरिराला जाणवणार्‍या संवेदना रोखू नये. यालाच ‘वेग’ असे नाव महर्षि वागभट्ट यांनी दिलेले आहे.