हिंदूंसाठी दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !

फलक प्रसिद्धीकरता

रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये ३ ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद येथे छतांवरून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. गावठी बाँब फोडण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तिन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १८ जण घायाळ झाले आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/785418.html