१. व्याख्यान बुद्धीपर्यंत पोेचते. प्रवचन आत्म्यापर्यंत पोचते.
२. भगवंताने ‘ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे’, असे म्हटले आहे; कारण ज्ञानात प्रवास चालू असतो. ध्यानात प्रवासी आणि ज्याच्यासाठी प्रवास करायचा असतो, ते एकच झालेले असतात.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)