
प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक जीव म्हणजे ईश्वराचे एक एक रूप आहे, असे समजा. तुम्ही कुणाला साहाय्य करू शकत नाही, तुम्ही केवळ सेवा करू शकता. तुमच्या सद़्भाग्याने तुम्हाला संधी मिळाल्यास ईश्वराच्या संतानांची (मुलांची) सेवा करा, प्रभूच्या इच्छेने तुम्ही त्याच्या एखाद्या संतानाची सेवा करू शकला, तर तुम्ही स्वतःला धन्य माना. ही सेवा म्हणजे ईश्वराची पूजा होय. तुम्ही स्वतःला मोठे समजू नका. सेवेची संधी इतरांना न मिळता तुम्हाला मिळाली याविषयी स्वतःला धन्य माना. ही सेवा म्हणजे ईश्वराची पूजा होय, ही भावना ठेवूनच सेवा करा.
– स्वामी विवेकानंद
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?