फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशातील चितगावमध्ये दुर्गापूजा मंडपामध्ये देशभक्तीपर गीत गाण्याच्या नावाखाली इस्लामी कट्टरतावाद्यांनी ‘इस्लामी क्रांती’ची हाक देणारे गाणे गायले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केलेला जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीमातेचा मुकुट चोरीला गेला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Forced Performance Of Islamic Song In DurgaPuja : बांगलादेशात दुर्गापूजेच्या मंचावर मुसलमान तरुणांनी गायले इस्लामी क्रांतीचे गाणे – https://sanatanprabhat.org/marathi/843109.html