चैतन्याच्या स्तरावर साधकांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने वागणे : ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे जेव्हा देवद (पनवेल) येथील आश्रमातील भोजनकक्षात येतात, तेव्हा तेथील पटलावर पेले, ताटे किंवा वाट्या नसतील, तर ते लगेच ती भांडी आणून ठेवतात. ते आश्रमात अनावश्यक चालू असलेले दिवे बंद करतात आणि जेथे आवश्यक आहे, तेथील दिवे लावतात.

परम पूज्य डॉक्टरांचे दुसरे सगुण रूप, म्हणजेच सद्गुरु राजेंद्र शिंदे ।

 ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गुरु दादांच्या) यांच्या वाढदिवसानिमित्त सुचलेली कविता परम पूज्य गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आणि सद्गुरु दादांच्या चरणी अर्पण करते. त्यांनीच ती माझ्याकडून लिहून घेतली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधिकेला साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

समष्टी साधनेचा पाया ‘इतरांचा विचार करणे’ असून समष्टीमध्ये सतत ‘इतरांना काय अपेक्षित आहे ?’, हे लक्षात घेऊन परेच्छेने वागावे ! 

रुग्णाईत असूनही नियमितपणे व्यष्टी साधना आणि सेवा पूर्ण करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सौ. क्षिप्रा देशमुख !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा देशमुख यांचा भाद्रपद शुक्ल नवमी (१२.९.२०२४) या दिवशी ७० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या साधनेविषयी त्यांचा मुलगा श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे) याला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. सन्निधी हरीश शेणै (वय ८ वर्षे) !

भाद्रपद शुक्ल नवमी (१२.९.२०२४) या दिवशी कु. सन्निधी हरीश शेणै हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आजी (आईची आई) श्रीमती सुधा के. कामत यांना जाणवलेली सन्निधीची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा सहवास स्थुलातून न मिळाल्यावर सूक्ष्मातून त्यांचे अस्तित्व अनुभवून भावावस्थेत रहाणार्‍या सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४० वर्षे) !

प्रवचन ऐकल्यावर त्यातील एखादे वाक्य दिवसभर आठवून भावजागृतीचे प्रयत्न होऊ लागणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एका चैतन्यरूपी दृष्टीक्षेपातून अनुभवलेले भावक्षण !

दुचाकीवर बसून बाहेर जातांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी खोलीच्या खिडकीतून हात दाखवणे अन् गुरुदेवांचा दृष्टीक्षेप पडताक्षणी गाडी थांबवणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम परिसरातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतांना आलेली अनुभूती !

श्री सिद्धिविनायक माझ्याकडे प्रेमाने पहात होता. ‘हिंदु राष्ट्र लवकरच येणार आहे’, असा आशीर्वाद तो मला आणि सर्व साधकांना देत होता. नंतर माझा भाव जागृत झाला आणि मी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली.’

सध्याच्या एका प्रसिद्ध गायकांनी गायलेले आणि मूळ गायकांनी गायलेले ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’, हे गीत ऐकतांना साधिकेने केलेला तुलनात्मक अभ्यास !

‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’, हे कुसुमाग्रजांनी लिहिलेले दोन गायकांनी गायलेले हे गाणे ऐकल्यावर त्या संदर्भात माझा झालेला तुलनात्मक अभ्यास पुढे दिला आहे.

श्री गणेशचतुर्थीनिमित्त अध्यात्मप्रचार आणि श्री गणेशपूजन करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

प्रवचनाच्या आधी नकारात्मक विचार येणे, श्री गणेशाला प्रार्थना केल्यावर नकारात्मक विचार उणावून प्रचार करता येणे आणि प्रवचनाच्या ठिकाणी श्री गणेशाचे अस्तित्व जाणवणे