धर्माचरणाची आवड असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. नारायण कैलास व्यास (वय १३ वर्षे) !
नारायण शाळेत जायच्या आधी आमच्या गोठ्यातील गायीला नमस्कार करतो. तो कपाळाला टिळा लावून बाहेर जातो. तो त्याच्या मोठ्या भावाला (कु. राम व्यास याला, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) कपाळाला टिळा लावण्याची आठवण करून देतो…