पूजा खेडकर यांच्याकडून पुणे पोलिसांसमोर उपस्थित रहाण्यास टाळाटाळ !

पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना पहिल्या नोटिसीला उपस्थित न राहिल्याने दुसरी नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

विशाळगड आंदोलनाच्या प्रकरणी शिवभक्तांवर नोंद झालेले गुन्हे मागे घ्या !

विशाळगड आंदोलनाच्या प्रकरणी शिवभक्तांवर नोंद झालेले गुन्हे तातडीने मागे घ्या, या मागणीचे निवेदन भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

इम्तियाज जलील यांनी कोल्हापूर येथे मोर्चा काढल्यास मनसे आणि सकल हिंदु समाज प्रत्युत्तर देईल ! – विनायक आवळे, मनसे

जलील आणि त्यांचे सहकारी यांना तात्काळ कोल्हापूर बंदीचा आदेश लागू करावा. त्यातून जर त्यांनी मोर्चा काढला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सकल हिंदु समाज मोर्चाने प्रत्युत्तर देईल, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनायक आवळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक ! 

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुपौर्णिमा

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० जुलैच्या दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

आजचा वाढदिवस !

आषाढ शुक्ल चतुर्दशी (२०.७.२०२४) या दिवशी मंगळुरू येथील कु. गुरुदास रमानंद गौडा याचा १६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

देशात धर्मांध उद्दाम, तर हिंदू असुरक्षित !

दिंद्रुड (बीड) येथे मेहबूब सुभान दर्ग्याच्या परिसरातील झाडाला लागलेली जांभळे तोडून खाणार्‍या ३ विद्यार्थ्यांना मौलवी मुजीब शेख आणि त्याचा साथीदार समीर अत्तार कासम यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत एका हिंदु विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.