सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी प्रणाम !

अध्यात्माच्या मार्गाने जीवन जगणार्‍या जिवांसाठी ज्ञानगुरु, धर्मगुरु आणि मोक्षगुरु असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु आहेत. समस्त प्राणीमात्रांचे कल्याण करण्यासाठी ते विविध मार्गांनी आणि व्यापकरित्या प्रयत्नरत आहेत.

सनातन करत असलेल्या शेकडो यज्ञांमागील उद्देश आणि त्यांचा परिणाम !

‘सनातन करत असलेले शेकडो यज्ञ आणि ग्रंथप्रकाशने यांचा मूळ उद्देश ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा असला, तरी त्यातून प्रथम एक ‘आदर्श राष्ट्र’ निर्माण होईल आणि त्यानंतर कालांतराने खर्‍या अर्थाने ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईल.’   

सच्चिदानंद परब्रह्माचे गुणदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्माचे गुणदर्शन !

वर्ष २०२४ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करण्याविषयी महर्षींनी सांगितलेली सूत्रे !

या वर्षी गुरुदेवांचे उत्तराषाढा हे जन्मनक्षत्र २७.५.२०२४ या दिवशी सकाळी १०.१४ वाजता आरंभ होत आहे, तसेच गुरुदेवांची वैशाख कृष्ण सप्तमी ही जन्मतिथी ३०.५.२०२४ या दिवशी पूर्ण होते. यासाठीच या वर्षी गुरुदेवांचा जन्मोत्सव २७ ते ३०.५.२०२४ या कालावधीत साजरा करावा.

संपादकीय : हिंदु संस्कृतीचे शिक्षण !

हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळण्याची व्यवस्था भारतातील सर्वच विद्यापिठांमध्ये होण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न हवेत !

विकत आणलेल्या टरबुजाचा स्फोट !

येथील एका नागरिकाने टरबूज विकत घेऊन घरी आणले. ते थंड होण्यासाठी पाण्यात ठेवले होते; मात्र त्यातून फेस येऊ लागल्याने त्यांनी ते अंगणात ठेवले. थोड्या वेळात त्याचा मोठा स्फोट झाला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा आत्यंतिक साधेपणा !

आपल्या नावाच्या आधी आपण सर्वांपेक्षा वेगळी अशी उपाधी लावूया का ?’ यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणाले, ‘‘सध्या याचा विचार करायला नको.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, म्हणजे जगताच्या कल्याणासाठी भूतलावर अवतरलेले शाश्वत चैतन्यदायी परब्रह्म !

जन्म-मरणरूपी घोर चक्रात पुनःपुन्हा अडकणार्‍या जिवांची मूळ व्याधी जाणून त्यावर साधनारूपी योग्य उपाय सांगणारे गुरुदेव या भूलोकातील एकमेवाद्वितीय आध्यात्मिक डॉक्टर / वैद्य आहेत.

हस्तरेषातज्ञ सुनिता शुक्ला यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्तरेषांचे केलेले परीक्षण !

सुनिता शुक्ला या हस्तरेषातज्ञ असून त्या मूळच्या देहली येथील आहेत. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या डाव्या आणि उजव्या हातांवरील रेषांचे परीक्षण केले आहे, ते या लेखात पाहूया.