काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

तेलंगाणातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांचा पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो काढून टाकला. हिंदूंनी पोलिसांकडे तक्रार केली असून त्यात महंमद, माबुसाब, इमाम, रंजू आणि नवाब यांच्यावर आरोप केले आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/797683.html