‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगामुळे साधकांमध्ये झालेले पालट, त्यांना झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती

नामजपादी उपाय केल्यामुळे सकारात्मकता वाढून आनंद मिळणे, राग अल्प होणे आणि चुकीसाठी क्षमायाचना करणे

फरिदाबाद येथे झालेल्या ‘हिंदु एकता फेरी’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

बाहेर पुष्कळ ऊन असूनही सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका आणि सर्व साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी अकस्मात् थंड वारा येऊ लागणे

श्री. नंदकुमार नारकर यांना ‘निर्विचार’ जपाविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि तो जप करतांना आलेल्या अनुभूती

सेवा करतांना निर्विचार हा जप केल्यावर मला मनाची एकाग्रता साधता येते. हा जप चालू केल्यापासून मला सेवेत आनंद मिळू लागला आहे.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘सद्गुरुकृपेने, म्हणजेच संतांच्या कृपेने जेव्हा माणसाचे हृदय उमलून येते, तेव्हा त्या ब्रह्मानंदाने माणूस अतिशय शांत होतो आणि तो अध्यात्माच्या वाटेवरून मार्गस्थ होतो’

गारपिटीने झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे केले जातील !

‘महाराष्ट्रातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही स्थिती खरी आहे. त्या हानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत.

अनधिकृत मशिदीचे बांधकाम हटवण्यात आले !

बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी हिंदूंना वारंवार चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य !

धर्मनाथ बीज उत्सव संकटमुक्त आनंद देणारा सोहळा ! – प्रवचनकार मिलिंद चवंडके

धर्मनाथ बीज उत्सव संकटमुक्त आनंद देणारा सोहळा आहे. आपल्या प्रपंचामधील संकटे भस्मसात् व्हावीत; म्हणून नाथ संप्रदायाच्या पद्धतीने घरा-घरात धर्मनाथ बीज उत्सव श्रद्धेने साजरा करावा, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले.

कला आणि संस्कृती क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्राला कला आणि संस्कृती यांचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृती यांच्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू !

२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आहे.

रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २५ फेब्रुवारीला पुणे येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय बैठकीत प्रांत संघचालकपदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली.