हीच प्रार्थना प्रभु श्रीरामा तव चरणी ।।
अवतार समाप्तीनंतर कलियुगी । पाचशे वर्ष वनवास ।। त्या वनवासा आम्हीच पापी जबाबदार । क्षमा करूनी करा सत्वर पाप्यांचा संहार ।।
अवतार समाप्तीनंतर कलियुगी । पाचशे वर्ष वनवास ।। त्या वनवासा आम्हीच पापी जबाबदार । क्षमा करूनी करा सत्वर पाप्यांचा संहार ।।
या प्रकल्पातून शाश्वत जैविक हवाई इंधन अर्थात् ‘एस्.ए.एफ्.’ची निर्मिती होणार आहे. पुण्याजवळील पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील प्राज उद्योग समुहाच्या संशोधन आणि विकास विभागात हा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
मार्च मासात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने महापालिकेची कामे मार्गी लागावीत, यासाठी आयुक्त विक्रमकुमार यांनी कामांचा आढावा घेतला.
श्रीराम हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. समस्त हिंदू श्रीरामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ मानतात. त्यामुळे समस्त हिंदूंच्या धारणेस अनुसरून हिंदु जनभावनांचा आदर राखण्यासाठी केंद्र सरकारने २२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ म्हणून घोषित करावा.
सांगले परिवारातील कौशल्याआजी या वर्ष २००७ पासून अखंडपणे रामनाम लिहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या ८५० वह्या जपाने भरलेल्या आहेत. त्यांच्या या कृतीतून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
या प्रतिमेचे अनावरण रास्ते श्रीराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सरदार कुमारराजे रास्ते यांनी केले. मंदिरात ५ दिवस रामरक्षास्तोत्र पठण, तसेच विविध कार्यक्रम झाले. प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्री दत्त याग झाला.
राज्यातील २५ महापालिका क्षेत्रांत काही प्रमाणात मृतदेह वाहून नेण्यासाठी व्यवस्था आहे; मात्र तालुकास्तरावर, तसेच आदिवासी भागात लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.
रेल्वे स्थानकातील ४० आणि मुंबई लोकलमधील ९६० मोठ्या पडद्यांचा (‘स्क्रीन्स’चा) समावेश होता.
डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगात असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान श्रीराम मार्ग दाखवत रहातात.
बंगालमधील कोलकाता, हावडा, तसेच झारखंडमध्ये रांची, हजारीबाग, बोकारो, धनबाद, देवघर आणि कतरास येथील अनेक मंदिरांमध्ये वरील उपक्रम घेण्यात आले.