मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण चालू !

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून २३ जानेवारी या दिवसापासून सर्वेक्षण चालू झाले;

पंचांची प्रत्यक्ष साक्ष आणि न्यायालयात दिलेली साक्ष यांतील अनेक तफावती अधिवक्ता अनिल रुईकर यांच्याकडून उघड !

या प्रसंगी अधिवक्ता अनिल रुईकर उलटतपासणीत म्हणाले, ‘‘घटनेच्या ठिकाणी जातांना संशयित रस्ता दाखवत होता, हे वाक्य पंचनाम्यात नमूद नाही.

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधात याचिका प्रविष्ट !

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

मीरारोड (जिल्हा ठाणे) येथील दंगल घडवणार्‍या धर्मांधांना हिंदूंकडून प्रत्युत्तर !

२१ जानेवारी या दिवशी येथील नयानगर भागात धर्मांधांनी हिंदूंच्या शोभायात्रेवर आक्रमण करून त्यांच्या गाड्या आणि दुचाक्या फोडल्या.

नयानगरमध्ये (ठाणे) ‘जय श्रीराम’ची घोषणा नाही दिली, तर माझे नाव पालटा !

भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे हिंदूंना पत्रकार परिषदेद्वारे आवाहन

समाजातील शांतता आणि आनंद यांना गालबोट लावणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा !  

महाराष्ट्रात काही समाजकंटकांनी भावना भडकवणारी कृत्ये केली. भावना भडकवणारे ‘स्टेटस’ ठेवले, झेंड्याची विटंबना केली, भावना भडकवणार्‍या घोषणा देण्यात आल्या.

जनतेच्या मनावर रामाचे अधिराज्य ! – आशुतोष बापट, भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक  

सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागला त्यामध्ये अयोध्या आणि रामायण या विषयक अनेक पुरावे दिल्यामुळे श्रीराममंदिर पुन्हा उभारण्यात आले.

श्री. संदीप मालपेकर यांचा पोलिसांकडून सत्कार

मूल्यांकनासाठी आलेले दागिने हे राजापूर येथील चोरीतील असल्याचा दाट संशय आल्याने रत्नागिरीतील सुवर्णकारांनी श्री. संदीप मालपेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

अगणित कारसेवकांच्या बलीदानामुळेच अयोध्येत श्रीराममंदिर उभे राहिले ! – डॉ. समीर घोरपडे

अयोध्येत कारसेवा करत असतांना पोलिसांनी क्रूरपणे या कोठारीबंधूंनी गोळ्या घालून हत्या केली. अनेक हिंदूंच्या बलीदानातून अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर आज उभे राहिले आहे.