सर्वांशी प्रेमाने वागणारे आणि संतांप्रती श्रद्धा असलेले सांगली येथील कै. नागेश विश्वनाथ पुराणिक (वय ६८ वर्षे) !
त्यांची प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरही नितांत श्रद्धा होती. विज्ञापने आणि अर्पण यांच्या माध्यमातून ते सेवारत होते.