भारतामध्ये पाश्चिमात्य नीती निर्माण करण्यासाठी धूर्त इंग्रजांनी रचलेले षड्यंत्र !

इंग्रज भारतात व्यापार अथवा राज्य करण्यासाठीही आले नव्हते, तर ते संपूर्ण भारतीय प्रजेचे जीवन व्हॅटिकन चर्चच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी आले होते इंग्रजांना हा अधिकार पोर्तुगालपासून मिळाला होता आणि पोर्तुगालला हा अधिकार व्हॅटिकन चर्चद्वारे वर्ष १४९३ मध्ये लेखी कागदपत्राद्वारे मिळाला होता.

तुम्ही देशासाठी काय करता ?

तुम्ही मला १० मिनिटे देत असाल, तर मी माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करतो. आमच्या देशासाठी १० मिनिटे आहेत ना तुमच्याजवळ ? वेळ असल्यास वाचा अन्यथा सोडून द्या.

जपानी लोकांच्या यशाचे रहस्य म्हणजे त्यांची देशभक्ती !

‘भारताबरोबरच जपानलाही स्वातंत्र्य मिळाले; परंतु जपानमध्ये नागासाकी, हिरोशिमा या शहरांवरच बॉम्ब पडले होते. जपान पूर्ण बेचिराख झाला होता; पण मधल्या काळात जपानने पूर्ण प्रगती केली.

अधःपतित लोकशाहीच्या पुनर्निर्माणासाठी श्री समर्थांचे तत्त्वचिंतन !

फाशीची शिक्षा सुनावलेल्या अफझल गुरुला केवळ तो मुसलमान आहे; म्हणून फाशीची शिक्षा देण्याची कुणातच हिंमत नसावी ? इतका षंढपणा जगाच्या पाठीवर कुठेही आढळणार नाही.

निधर्मी आणि अल्‍पसंख्‍यांकवादी भारतीय राज्‍यघटना !

अधिकार नसूनही इंदिरा गांधी यांनी राज्‍यघटनेच्‍या प्रस्‍तावात ‘सेक्‍युलर’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द घुसडवणे

दुष्प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक !

जे साधू, संत आणि सज्जन हिंदु, म्हणजेच आर्य आहेत, त्यांचे रक्षण करणे आणि दुष्टांचे निर्दालन करणे, हे राजाचे कर्तव्यच आहे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे.

अयोध्येत प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील १ कोटी श्रीरामनामाचा जप अर्थात् रामनामावलीचे अमूल्य जतन !

प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ताक्षरातील श्रीरामनामाचा जप अर्थात् ‘रामनामावली’चा अमूल्य ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे. या मंदिराचे पुजारी श्री. रवींद्र जोशी यांना याविषयी विचारले असता त्यांनी सविस्तर माहिती दिली.

‘इंडिया’ नव्हे, ‘भारत’ या नावाने संबोधून राष्ट्रीय अस्मिता जागवा !

देशाचे खरे नाव ‘भारत’ हे आहे, तर ‘इंडिया’ हे परकियांनी भारताला दिलेले नाव आहे.

उच्चशिक्षित असण्यापेक्षा संस्कारित असणे महत्त्वाचे !

‘सध्याची मुले आणि तरुण यांना पंचतंत्र, इसापनीती, रामायण, महाभारत, शिवराय आणि क्रांतीवीर यांच्या कथा ज्ञात नसतात; कारण त्यांच्या पालकांनी त्यांना त्या सांगितलेल्या नसतात

२६ जानेवारी : भारताच्या इतिहासातील सोनेरी पान !

भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल (राज्यपाल) राजगोपालाचार्य यांनी ‘भरतखंड संपूर्ण, स्वतंत्र आणि प्रजासत्ताक गणराज्य झाले’, असे घोषित केले.