एकवचनी श्रीराम !
श्रीराम एकवचनी होता, त्याने एकदा काही म्हटले की ते सत्यच असायचे. तो मुद्दा पुनःपुन्हा ठासून तीन वेळा सांगायची जरूर नसायची. कुणी श्रीरामालाही विचारायचे नाही, ‘खरंच का ?’
श्रीराम एकवचनी होता, त्याने एकदा काही म्हटले की ते सत्यच असायचे. तो मुद्दा पुनःपुन्हा ठासून तीन वेळा सांगायची जरूर नसायची. कुणी श्रीरामालाही विचारायचे नाही, ‘खरंच का ?’
जगविख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ ब्रिज बासी लाल यांचे रामजन्मभूमी खटल्यातील योगदान ! नोकरी जाण्याची वेळ आली असतांनाही श्रीराममंदिराविषयी ठाम भूमिका घेणारे प्रा. महंमद ! ४० वर्षे खटला लढणारे ९२ वर्षीय ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् !
रामभक्तांनो, आपल्या परम श्रद्धेय श्रीरामाची उपासना आपण विविध प्रकारे करत असतो; परंतु श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेतल्यास उपासनेशी संबंधित कृती योग्यरित्या करणे सुलभ होईल.
अयोध्येतील श्रीराममंदिराचा आराखडा बनवला तो वास्तूशिल्पकार श्री. चंद्रकांत सोमपुरा (वय ८० वर्षे) यांनी ! श्री. चंद्रकांत सोमपुरा यांनी ३० वर्षांहून अधिक काळ ‘श्रीराममंदिर कसे असावे ?’ यासाठी जीवतोड मेहनत घेतली आहे.
‘श्रीरामजन्मभूमीचा लढा हा किती काळापासून चालत आला आहे ?’, याचे उत्तर बहुतेकांना ठाऊक नसते. सामान्य अपसमजाच्या विपरीत हा लढा काही दशकांचा नसून काही शतके चालू असलेला आहे !
श्रीरामांनी सहज उचलिलें धनू (धनुष्य) शंकराचें । पूर्ण जाहले जनकराजाचे हेतु अंतरींचे । अंश विष्णूचा श्रीराम, धरेची दुहिता ती सीता । सभामंडपी मीलन झाले माया-ब्रह्माचे । आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे ।।
६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेच्या अगोदर म्हणजे ३० नोव्हेंबर १९९२ या दिवशी झाशी रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे अल्प वेगाने धावत असतांना धर्मांधांनी मला शोधून काढून पुलावरून खाली टाकण्याचा प्रयत्न केला……
अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तामधील ८४ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त महत्त्वाचा असणार आहे.