भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लग्न समारंभ आणि पर्यटन भारतातच करा !

लग्नावर खरच पैसे व्यय करायचे असतील, तर ते भारतातच करावे. आपल्याच देशात लग्न केल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

‘लढणे कशाला म्हणतात, हेही विसरलेले विरोधी पक्ष !’

….अशी आजच्या भारतीय संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्षांची शोचनीय अवस्था आहे. ‘पंतप्रधान मोदींच्या विजयाच्या भयगंडाने सैरभैर झालेल्या विरोधी पक्षांना त्यांच्या विरोधात प्रचार..

धोकादायक माओवाद्याला जामीन नाकारण्याविषयी केरळमधील न्यायालयांचे निकाल

भारतीय राज्यव्यवस्थेला देशात राहून कारवाया करणार्‍यांची भीती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाले, तरीही अशा मूठभर आतंकवादी संघटनांना पूर्णपणे थांबवता आले नाही.

रामजन्माचे प्रयोजन

एक सामान्य राजपुत्र ते मर्यादापुरुषोत्तम हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. यात अनेक संकटे आली, अनेकदा भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व द्यावे लागले. श्रीरामाने ते सगळे केले.

भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी १०.१.२०२४ पर्यंत घ्या !

जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.

शहरी नक्षलवादाचा धोका ओळखून हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

‘देहली येथे झालेले शेतकरी आंदोलन असो, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्धचे आंदोलन असो, जवाहरलाल नेहरू विद्यापिठात दिल्या गेलेल्या भारतविरोधी घोषणा असोत किंवा सामाजिक माध्यमांवर हिंदूंच्या सण-उत्सवांविषयी केला जाणारा अपप्रचार असो; यामागे शहरी नक्षलवादी आहेत.

इतरांना सेवेत साहाय्य करणारा आणि चुकांविषयी गांभीर्य असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा संभाजीनगर येथील कु. युवराज दिनेश बाबते (वय १८ वर्षे) !

त्याला कुणी चूक सांगितली, तर तो स्थिर राहून ती स्वीकारतो आणि त्यासाठी क्षमायाचनाही करतो. त्याच्या कृतीतून ‘तो स्वतःच्या चुकांकडेही तत्त्वनिष्ठतेने पहातो.’

शरिराच्या दुखणार्‍या भागावर सनातन निर्मित सात्त्विक नामपट्टी आणि चित्र लावले असता दुखणे दूर झाल्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

घसा दुखण्याचा त्रास होत असतांना गळ्यावर ‘निर्गुण’ ही नामपट्टी लावल्यावर आलेल्या अनुभूती

अंतर्गळचे (‘हर्निया’चे) शस्त्रकर्म झाल्यानंतर साधिकेला आलेल्या अनुभूती

श्वास घ्यायला थोडा त्रास होत असल्याचा संदेश प.पू. पराशर जोशीबाबांना केल्यावर त्यांनी ‘प्रार्थना करतो’, असे सांगणे आणि काही क्षणांत सर्व व्यवस्थित होणे

परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले) या शब्दाचा साधिकेच्या लक्षात आलेला अर्थ 

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !