दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : २६.१२.२०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !
प्रसिद्धी दिनांक : २६.१२.२०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !
‘वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बेळगाव जिल्ह्यातील श्री रेणुकादेवीच्या (यलम्मा) यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रेणुकाभक्त मोठ्या संख्येने २२ डिसेंबरला रवाना झाले.
गुजरातमधील शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवली जाणार आहे, अशी माहिती गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी दिली.
भारतातील मुसलमानांची प्रगती न होण्याला त्यांची धर्मांधताच कारणीभूत आहे, हे वास्तव जाणणे आवश्यक !
शाळांच्या सकाळच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याने शाळांच्या वेळा पालटण्याची सूचना राज्याचे राज्यपाल ..
समाजाची सर्वांगीण प्रगती आणि धार्मिक अधिष्ठानासमवेत, संस्कारक्षम विकासाकरता, धार्मिक उपक्रम ही काळाची आवश्यक असल्याने ‘श्रीअनघादत्तधाम’ या प्रकल्पास आमच्या सदैव सक्रीय शुभेच्छा आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात एका प्रेमी युगुलाने गावातून पलायन केले. या प्रकरणी युवतीच्या कुटुंबियांनी युवकाच्या घरावर आक्रमण करून घर जाळले, तसेच त्याच्या आई-वडिलांना अमानुष मारहाण केली.