‘स्वतःला आणि पुरोहिताला मंगल तिलक लावावे.
१. कलशातील पाणी भांड्यात घेऊन ते एकेक पळी उजव्या तळहातावर घेऊन आचमन करावे.
२. प्राणायाम
३. प्रार्थना
४. आसनशुद्धी
५. कलशपूजन
६. शंखपूजा
७. घंटापूजा
८. मंडपपूजा
९. पूजासामुग्री प्रोक्षण
१०. कलशप्रार्थना
११. लक्ष्मी, सरस्वती देवतांची पूजा
११ अ. श्री लक्ष्मी ध्यान
११ आ. श्री सरस्वती ध्यान
१२. गंध, अक्षता फुले वहावीत.
१३. नैवेद्य दाखवून आरती करावी.’
(साभार : मासिक ‘भाग्यनिर्णय’)